कामाची नोंद
केलेली कामे

खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी मुदतवाढ मिळाली
खेळाडू विद्यार्थ्यांच्या क्रीडा सवलतीच्या गुणांसाठी दिलेली मुदत २० एप्रिल २०२६ वरून ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्याबाबत पत्रव्यवहार केला असता मुदतवाढ मिळाली.
अधिक वाचा →
सवलतीचे गुण ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून गुण नोंदवण्यासाठी मुदत वाढ मिळाली.
सवलतीचे गुण ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून गुण नोंदवण्यासाठी मुदत वाढ देणे बाबत पत्रव्यवहार केला असता मुदतवाढ मिळाली.
अधिक वाचा →
उपोषणाला मिळाले यश
विनाअनुदानित शिक्षकांच्या वेतनासाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण केले असता त्यास यश मिळाले.
अधिक वाचा →
नोव्हेंबर अखेरपर्यंत पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण
नोव्हेंबर अखेरपर्यंत पात्र शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी केलेल्या पत्रव्यवहारास यश मिळाले.
अधिक वाचा →
बाळे सोलापूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरी
बाळे सोलापूर येथे पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजुरी मिळाली
अधिक वाचा →
आझाद मैदान मुंबई - टप्पा वाढ आंदोलन
आझाद मैदान मुंबई - टप्पा वाढ आंदोलन (दिनांक ०६, ०७, ०८ आणि ०९ जून २०२५)
अधिक वाचा →
अनुदानासाठी उपोषण सुरूच - प्रमुख मागण्या
अनुदानास पात्र शाळा व तुकड्यांना, घोषित न केलेल्या शाळा व तुकड्या घोषित करून विहित टप्पा अनुदान सूत्रानुसार अनुदान त्वरित द्यावे, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची यादी घोषित कारवी.
अधिक वाचा →
विनानुदानित शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आ.दत्तात्रय सावंत सर यांचे आमरण उपोषण
विनानुदानित शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आ.दत्तात्रय सावंत यांच्या सह विना अनुदानित शिक्षक महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे प्रदेश सचिव तसेच आ.डॉ.सुधीर तांबे यांनी आमरण उपोषण केले.
अधिक वाचा →
भीक मांगो आंदोलनाची घेतली दखल
राज्यातील १४८ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जानेवारीमध्ये पगार देणार असल्याचे लेखी पत्र सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आ.दत्तात्रय सावंत यांना दिले आहे.
अधिक वाचा →
विनानुदानित शिक्षकांना अनुदान मिळवून देण्यासाठी भिक मांगो आंदोलन, पायी दिंडी काढली
गेल्या १५ वर्षापासून विनावेतन काम करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना अनुदान मिळावे म्हणून शेगाव जि.बुलढाणा ते नागपूर पर्यंत भीक मांगो पायी दिंडी काढत आंदोलन केले होते.
अधिक वाचा →
निवेदन
निवेदन मुख्यमंत्री यांना
अधिक वाचा →