19 सप्टेंबर 2016 च्या शासन आदेशाने वेतन घेत असलेल्या शाळांची निकालाची अट रद्द करणे बाबत

19 सप्टेंबर 2016 च्या शासन आदेशानुसार वेतन घेत असलेल्या शाळांना लागू करण्यात आलेली निकालाची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात केली.