शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला.
शिक्षकांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षिततेचा आणि भवितव्याचा महत्त्वाचा प्रश्न सभागृहात मांडत, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी सभागृहात आवाज उठवणारे आमदार दत्तात्रय सावंत सर
