अल्पसंख्याक अतिरिक्त शिक्षकांच्या वेतना बाबत माआमदार दत्तात्रय सावंत यांनी सादर केलेला विशेष उल्लेख

अल्पसंख्याक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहात मांडला.