विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर बदली करताना अतिरिक्त शिक्षकाची अट रद्द करा

विनाअनुदानितवरून अनुदानित पदावर बदली करताना लावण्यात आलेली अतिरिक्त शिक्षकाची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात केली