शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात केली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आपल्या सेवेत महत्त्वाची भूमिका बजावत असताना, आजारपणाच्या काळात त्यांना उपचारासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ कॅशलेस वैद्यकीय योजना लागू करून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात मांडली.