इ 6 वी ते इ 8 वी शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करा
इयत्ता 6 वी ते 8 वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात केली. शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेचा व त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा योग्य विचार करून इयत्ता 6 वी ते 8 वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका सावंत सर यांनी सभागृहात मांडली.
इयत्ता 6 वी ते 8 वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, अशी मागणी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात केली.
शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेचा व त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा योग्य विचार करून इयत्ता 6 वी ते 8 वीच्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ तात्काळ देण्यात यावा, अशी आग्रही भूमिका सावंत सर यांनी सभागृहात मांडली.
