शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सभागृहात आक्रमक भूमिका

शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळावी, यासाठी मा. आमदार दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात आक्रमकपणे भूमिका मांडली.