विना अनुदानित शाळांना लावलेली 100 टक्के निकालाची अट रद्द करा.
दत्तात्रय सावंत सर यांनी विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचा प्रश्न सभागृहात मांडत विना अनुदानित शाळांना लावण्यात आलेली 100 टक्के निकालाची अट रद्द करण्याची मागणी केली