गणित, इंग्रजी व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना तत्काळ मान्यता द्या
दत्तात्रय सावंत सर यांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सभागृहात हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विषयांच्या शिक्षकांना तत्काळ मान्यता देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांच्या शिक्षकांना तातडीने मान्यता मिळावी, हा मुद्दा दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
दत्तात्रय सावंत सर यांनी विद्यार्थी हिताच्या दृष्टीने सभागृहात हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या विषयांच्या शिक्षकांना तत्काळ मान्यता देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी गणित, इंग्रजी व विज्ञान विषयांच्या शिक्षकांना तातडीने मान्यता मिळावी, हा मुद्दा दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
