प्लॅन मधील शाळा नॉन प्लॅन मध्ये समाविष्ठ करून 1 तारखेला वेतन अदा करणे

प्लॅनमधील शाळांचा नॉन-प्लॅनमध्ये समावेश करून १ तारखेलाच वेतन अदा करण्याबाबत आवाज उठवला प्लॅनमधील शाळांचा नॉन-प्लॅनमध्ये समावेश करून संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या १ तारखेलाच नियमित वेतन अदा करण्यात यावे, यासाठी दत्तात्रय सावंत सर यांनी सभागृहात ठामपणे आवाज उठवला होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे, ही मागणी त्यांनी सभागृहात प्रभावीपणे मांडली.