जुनी पेन्शन योजना लागू करणे साठी मूक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

Loading imageजुनी पेन्शन योजना लागू करणे साठी मूक मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच अंशतः अनुदानित व विनाअनुदानित सेवेतून अनुदानित झालेल्या शिक्षकांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा.