शिक्षकांच्या हक्काची जुनी पेन्शनसाठी मा. शिक्षक आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्या पुढाकाराने हुतात्मा पुतळा सोलापूर ते जिल्हा परिषद सोलापूर मूक मोर्चा आयोजन.
Loading image

१ ते ४ सप्टेंबर २०२६ दरम्यान काळी फिती लावून शालेय कामकाज ५ सप्टेंबर २०२६ रोजी मूक मोर्चा २८ सप्टेंबर २०२६ आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन
